संस्थेबद्दल माहिती थोडक्यात
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेट को. ऑप. क्रे. सोसायटी
कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रेरणेतून व प्रा.डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वासाच्या जोरावर संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री हनुमंत दिगंबर मडके यांनी आपल्या रिटायरमेंट नंतर मोहेकर मल्टीस्टेट संस्थेची स्थापना २६ जून २०१२ रोजी केली. संस्थेची पहिली शाखा कळंब येथे ३० ऑगस्ट २०१२ रोजी सुरु करण्यात आली . परंतु आपल्या गावाचे नाव प्रसिद्ध व्हावे म्हणून संस्थेचे मुख्य कार्यालय मोहा या छोट्या गावात स्थापन करण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या संस्थेची स्थापना चेअरमन हनुमंत तात्या मडके यांनी केलेली आहे. व या उद्देशाने जास्तीत जास्त शाखा या ग्रामीण भागात उघडण्यात आल्या. ग्राहकांना दैवत मानून काम करणारी संस्था म्हणून ‘मोहेकर मल्टिस्टेट’ ने आपली स्वातंत्र ओळख संपूर्ण मराठवाड्यात निर्माण केली आहे.

सर्व गरजांसाठी परिपूर्ण आधुनिक बँकिंग
इंटरनेट बँकिंग
तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने आधार बँकिंगद्वारे पैसे डिपॉझिट किंवा विथड्रॉव करू शकता.
मोबाईल बँकिंग
काळ बदलतोय आणि बदलत्या काळासोबत झटपट कॅश फ्री पेमेंटसाठी RuPay EMV ATM
QR code
UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा .
डिजिटल बँकिंग
तुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी 365 दिवस मोबाईल, इंटरनेट बँकिंग सेवा