Current Account मोहेकर मल्टीस्टेट मध्ये करंट खाते ही योजना व्यवसायिकांसाठी उपलब्ध आहे. कमीत कमी 2000/- रुपयाने व्यावसायिक आपले करंट खाते मोहेकर मल्टीस्टेट मध्ये उघडू शकतो RTGS/NEFT/IMPS या सुविधा उपलब्ध खात्याद्वारे ग्राहकांच्या खरेदी विक्रीसाठी POS मशीन सुविधा सदर खात्यावर 2% व्याजदराने व्याज मिळवण्याची संधी मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध QR कोड सुविधा संपर्कात राहण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देऊ. Contact Us