Current Account
मोहेकर मल्टीस्टेट मध्ये करंट खाते ही योजना व्यवसायिकांसाठी उपलब्ध आहे.

कमीत कमी 2000/- रुपयाने
व्यावसायिक आपले करंट खाते मोहेकर मल्टीस्टेट मध्ये उघडू शकतो

RTGS/NEFT/IMPS या सुविधा उपलब्ध

खात्याद्वारे ग्राहकांच्या खरेदी
विक्रीसाठी POS मशीन सुविधा

सदर खात्यावर 2% व्याजदराने व्याज मिळवण्याची संधी

मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध
