Pigmy संस्थेच्या पिग्मी प्रतिनिधी द्वारे रोज छोटी गुंतवणूक करा. थेंबे थेंबे तळे साचे ह्या उक्तीप्रमाणे ह्या योजनेद्वारे रोज थोडी रक्कम गुंतवू शकता. सदर खात्यावर ५% व्याजदराने व्याज मिळवण्याची संधी. संपर्कात राहण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देऊ. Contact Us