Savings Account
बचत खाते (द.सा.द.शे)
पैशांची बचत करणे ही एक चांगली सवय आहे. ज्यामुळे आपले जीवन सुधारायला मदत होते.
आपल्याला गरजेच्या वेळी पैश्यांची उपलब्धता होते.
ह्या बचत केलेल्या पैश्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता करू शकतो.
बचत खाते उघडताना कमीतकमी रु 300/- शिल्लक रक्कम असणे आवश्यक.
बचत खाते हे असे खाते आहे जे खाते संस्थेच्या मोबाइल बँकिंग सुविधेशी जोडलेले